Tuesday, April 18, 2017

ज्यांच्या बलिदानापासून प्रेरणा घेवून स्वातंत्र्यवीर सावरकर घडले अशा पुणेकर चाफेकरबंधूं मधील 'दामोदर हरी चाफेकर' यांचा आज 119 वा हुतात्मा दिन. त्यांच्या पवित्र स्मृतिस विनम्र अभिवादन 💐👏



Image may contain: 1 person
Image may contain: 4 people, people standing and text

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांनी हिंदुस्थानचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची सदिच्छा भेट घेतली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांनी हिंदुस्थानचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची सदिच्छा भेट घेतली.
Image may contain: 3 people, people sitting and people standingImage may contain: 2 people, people sitting and indoor
Image may contain: 1 person, text

शिवसेना आक्रमक ! अर्थसंकल्पापूर्वी शेतकऱयांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे !!!

Image may contain: text